HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi | राजीव गांधी भ्रष्ट्राचारी नं. १ | नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात निवडणूका आटोपल्या असल्या तरीही देशाच्या अनेक राज्यात अजून निवडणुकांची रणधूमाळी सुरु आहे. अशातच शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रतापगड आणि बस्ती येथील आपल्या प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केलीय. राजीव गांधी यांच्या जीवनाची अखेर भ्रष्ट्राचारी नंबर १ म्हणूनच संपली असं त्यांनी म्हटलय. #NarendraModi #RahulGandhi #rajivgandhi #INC #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

D.K.Shivkumar- Karnataka | ‘कर्नाटकचे’ डी.के.शिवकुमार ‘महाराष्ट्रासाठी’ का महत्वाचे ?

News Desk

Sanjay Raut यांना आला Rahul Gandhi यांचा फोन, म्हणाले…

News Desk

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

Arati More