HW News Marathi
मूड त्रिअंगा

ShivSena | शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी जैन समुदायाबद्दल आक्षेपार्य व्यक्तव केले होते. परंतु, मिलिंद देवरा यांनी यासंबंधी शिवसेनेला दोषी ठरवले होते. शिवसेनेच्या लिगल टीमने त्याचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिवसेनेकडून एलटी मार्ग पोलीस स्थानकात मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा आणि एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Hingoli | हिंगोली मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Ashok Chavan | मला राजकीयदृष्टया संपवण्याचा प्रयत्न केला जातोय !

Arati More

#Elections2019 | कोल्हापुरात सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान

Atul Chavan