HW News Marathi
व्हिडीओ

गदाधारीच्या मुद्द्यावरून ShivSena आणि BJP आमने-सामने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचं हिंदुत्व घंटाधारी नव्हे तर गदाधारी असल्याचं सांगत भाजपावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला असून यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान फडणवीसांच्या या टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

#BJP #ShivSena #DevendraFadnavis #SanjayRaut #NCP #MVA #UddhavThackeray #NavneetRana #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSingh आणि #DishaSalian मृत्यू प्रकरण आहे तरी काय? ठाकरे अडचणीत येणार?

News Desk

उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि भाजप नेत्या Pankaja Munde मध्ये रंगले शाब्दिक युद्ध

News Desk

राज ठाकरेंना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो, राजकीय चर्चेसाठी नाही! – Chandrashekhar Bawankule

News Desk