HW News Marathi
व्हिडीओ

“राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…”; संजय राऊतांचा निशाणा

कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात ती एकत्रच लावा, असे वक्तव्य शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊत सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

#SanjayRaut #ShivSena #RaviRana #NavneetRana #BJP #Mumbai #UttarPradesh #KiritSomaiya 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका…”; सर्वपक्षीय नेत्यांसमोर Nana Patekar यांचं दमदार भाषण |

News Desk

Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!

News Desk

Mumbai Local वरून Thackeray सरकार आणि Raosaheb Danve यांच्यात वाद!

News Desk