HW News Marathi
व्हिडीओ

आम्ही कोणाला घाबरत नाही,जशाच तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो! – Devendra Fadnavis

बाहेर जाणीवपुर्वक लोक जमा झालेली आहेत. आणि हे लोक आमच्यावर हल्ला करणार आहेत. हे पोलिसांना सांगुनही पोलिस स्टेशनच्या जवळ हा हल्ला होतो. याचा अर्थ एकतर पोलिसांचे हल्ल्याला समर्थन आहे, किंवा पोलीस आता इतके नाकाम झालेत की हल्ला झाला असे समजल्यावर देखील रोखु शकत नाही . झेड प्रोटेक्टीच्या संधर्भात अशा प्रकारचे हयगय करणे हे क्रॅास मिस कंडक्ट आहे. आणि पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही कोणाला घाबरत नाही, जशाच तसे उत्तर आम्ही देऊ शकतो. हनुमान चालिसा महाराष्ट्रात बोलणार नाही तर काय पाकिस्तानात बोलणार. महाराष्ट्र सरकार एका महिलेला इतकी घाबरली की लोक जमा करुन तिच्यावर हल्ला करण्याची नौबत आली.

#JayantPatil #RajThackeray #Pune #DevendraFadnavis #ChandrakantPatil #Governor #MNS #NCP 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरे कॉलनी परिसरात भीषण आग

News Desk

Satej Patil Vs Dhananjay Mahadik| सतेज पाटील ठरणार किंगमेकर ?आमचं ठरलयं पार्ट २..!

Arati More

“संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे”- Ambadas Danve

News Desk