HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांनी Mitkari यांची आमदारकी रद्द करावी; Brahman समाजाची मागणी

राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले आणि महाराष्ट्रातील संबंध ब्राम्हण समाज पेटून उठला. समाजाच्या भावना दुखावल्या मुळे अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी बीड येथील ब्राम्हण समाजाच्या लोकानी रस्त्यावर उतरून रॅली काढली तसेच अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ने जोर धरला आहे. परळी येथील पोलीस स्टेटीन मध्ये अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाती तोवर ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे . यावेळी अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व नारे लागवण्यात आले.

#AmolMitkari #UddhavThackeray #Brahman #SharadPawar #DevendraFadnavis #PankajaMunde #DhananjayMunde #Beed #JayantPatil 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृत तरुणीला न्याय देण्यासाठी Ram Kadam यांनी घेतली वरिष्ठांची भेट

Seema Adhe

Narendra Modi यांच्या ‘त्या’ टीकेवर राज्यातील विरोधक आमने-सामने

News Desk

काय आहे Bulli Bai अॅप प्रकरण? Muslim महिलांसोबत कोणी केला हा ‘धक्कादायक’ प्रकार?

News Desk