HW News Marathi
व्हिडीओ

Bunty-Babli पोहोचले असतील तर येऊ द्या, स्टंट करणे हे त्यांचे काम; Raut यांचा Rana दाम्पत्यांना टोला

आम्हाला नागपूरच्या मातीतून सद्बुद्धी आम्हाला मिळते तर फडणवीस यांना का मिळाले नाही, अडीच वर्षाआधी सद्बुद्धी मिळाली असती तर आज महाराष्ट्रात चित्र वेगळं असत, बहुतेक आज ते मुख्यमंत्री असते. अलीकडच्या काळात भाजप ने हिंदुत्वाची नौटंकी स्टंट आहे चालू केली आहे, राणा दाम्पत्य त्याचे पात्र आहे. बंटी बबली मुंबईत पोहोचले याने आम्हाला काही फरक पडत नाही..

शिव सेनेला हिंदुत्व माहिती आहे, राम नवमी हनुमान चालीसा हा स्टंटचां भाग नसून श्रध्देचा भाग आहे. मुंबई पोलीस शिव सैनिक तोंड द्यायला सक्षम आहे.

#SanjayRaut #RaviRana #NavneetRana #Matoshree #BuntyBabli #ShivSena #BJP #HanumanChalisa #SupremeCourt #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे VS देवेंद्र फडणवीस! Shivsena – BJP मध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी

News Desk

Parsi पद्धतीने Cyrus Mistry यांच्यावर अंत्यसंस्कार

Seema Adhe

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? Uddhav Thackeray यांच्या विधानाचा अर्थ काय?

Manasi Devkar