HW News Marathi
व्हिडीओ

Chagan Bhujbal attacks modi | छगन भुजबळ यांचा मोदींवर प्रहार..!

काल नांदेड मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त प्रचार सभेत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी भाजपवर चांगलीच तोफ डागली . नरेंद्र मोदींची नक्कल करत ते नक्की कुठे चहा विकत होते, ते रेल्वे स्टेशन सुद्धा अस्तित्वात नाहीये, चाई तो बेची होगी पर देश मत बेचो ..अशी टिकासुद्धा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST आता मालवाहतुकीसाठी सज्ज

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार-खासदार गुवाहाटीला रवाना

News Desk

BJP चा जल आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नाही तर फक्त…!- Chandrakant Khaire

News Desk