HW News Marathi
व्हिडीओ

Leopard in Thane | कोरम मॉलमध्ये घूसला बिबट्या

गेल्या काही तासांपासून ठाणे शहरात बिबट्या शिरल्याचे कळताच परिसरात खळबळ उडाली. बिबट्याने काल मध्यरात्री ठाण्याच्या कॅडबरी कंपनीत प्रवेश करताना पाहिल्याचे तेथील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याटा शोध घेण्याच्या प्रयत्न सरु असतांनाच ठाण्यातील सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉलच्या संरक्षक भिंतीवरून पहाटे ५.२९ वाजता बिबट्या बाहेर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजले. तुम्हीही बघा हा व्हीडीओ ज्यामधे हा बिबट्या सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये फिरतांना दिसतो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्याच्या निर्णयावर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया!

News Desk

Kolhapur Mutton News | कोल्हापूरकरांचा जीव की प्राण ‘मटण’

swarit

“मुंबईची Film City योगी उत्तर प्रदेशला पळवून नेतील” – Rohit Pawar

News Desk