अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला सुरुवात करून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. शहांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेतले आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या अहमदाबाद येथील निवासस्थानापासून ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमामध्ये जे भाजपचे समर्थकांनी त्यांच्या घरावर भाजपचा झेंडा लावण्यात येणार आहे. आज (१२ फेब्रुवारी) शहांनी आपल्या निवासस्थानावर भाजपचा झेंडा लावला.
BJP President Amit Shah in Ahmedabad: Main iss manch se Bengal ki mukhyamantri sushree Mamata Banerjee ko kehna chahta hun Mamata didi dabane se kabhi BJP dabti nahi hai, dabane se BJP aur nikhar kar aati hai. pic.twitter.com/AssDVNAUsd
— ANI (@ANI) February 12, 2019
“मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदींना सांगू इच्छतो की, भाजपला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर भाजप कधी दबली जाणार नाही. उलट भाजपमध्ये दबावामुळे अजून उत्साह निर्माण होतो.” अशा शब्दात शहांनी ममता बॅनर्जीवर निशाणा साधला.
Gujarat: BJP President Amit Shah flags off 'Mera Pariwar, Bhajpa Pariwar' campaign from his residence in Ahmedabad. Gujarat CM Vijay Rupani also present. pic.twitter.com/da7ns8LFXA
— ANI (@ANI) February 12, 2019
यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित होते. शहांनी काही दिवसांपूर्वीच या उपक्रमाची घोषणा केली होती. आता भाजप समर्थकांच्या घरावर भाजपचे झेंडे लागण्यास सुरुवात केली आहे. ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाबरोबरच ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ याही उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. यात देशातील जनतेच्या प्रतिक्रिया घेवून भाजप आपला जाहीरनामा तयार करणार आहे. यासाठी भाजप १० कोटी लोकांची मते जाणून घेणार आहे. तसेच देशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील तीन मार्चला मोटरसायकल रॅल आयोजित करण्यात आली आहे.
BJP President Amit Shah at the flagging off of #MeraParivarBhajapaParivar campaign in Ahmedabad: On 3rd March, over 3 crore motorcycles will campaign in every Vidhan Sabha constituency across the country for Vijay Sankalp rally. #Gujarat pic.twitter.com/LzpiAAcLJ9
— ANI (@ANI) February 12, 2019
“उत्तरपूर्व ते कन्याकुमारीपर्यंत तर आसामपासून ते गुजरातपर्यंत मी संपूर्ण देशभरात भ्रमणती केली आहे. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंबशी खंबीरपणे उभी आहे. देशातील मोदी समर्थकांच्या नजरेत दिसते,” असे अमित शाहा यांनी मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमा शहा बोलत होते.
BJP President Amit Shah in Ahmedabad: Main desh bhar mein ghuumta hoon. Northeast se lekar Kanyakumari tak aur Assam se lekar Gujarat tak, desh ki janata Narendra Modi ji ke sath chhattan ki tarah khadhi hai. Jan samarthan logon ki aankhon mein dikhai padta hai. #Gujarat pic.twitter.com/24Z6ERxiyc
— ANI (@ANI) February 12, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.