HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut आणि Kirit Somaiya यांची एकूण संपत्ती नेमकी किती?; कोणाच्या अडचणीत वाढणार?

केंद्रीय तपास यंत्रणांमुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलंच पेटत आहे. ह्या सगळ्यात विशेषतःआता दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आपण आहोत. हे दोन नेते आहेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. तर आता संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपे केले आहेत. गेल्या काही दिवसांत आरोप प्रत्यारोपांची राळ उठत आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मालमत्ताही जप्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज आपण जाणून घेणार आहोत कि या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले हे आरोप नेमके काय आहेत? आणि त्याचसोबत या दोन्ही नेत्यांची एकूण संपत्ती नेमकी किती आहे? जाणून घेऊया

#SanjayRaut #KiritSomaiya #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #ThackerayGovernment #NarendraModi #ModiGovernment #ED #MahaVikasAaghadi #MVA 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

News Desk

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचं घोडं कुठे अडलं ? नेमकं काय झालं ? Eknath Khadse

News Desk

Sanjay Raut In Rajyasabha | अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या..संजय राऊतांची राज्यसभेत मागणी!

News Desk