HW News Marathi
व्हिडीओ

ओला-उबेर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

मुंबई | आज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघा तर्फे ओला उबेर कंपनी करत असलेल्या, मनमानी कारभारा विरोधात कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी 250 ते 300 ओला उबेर चालक-मालक आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकार विरोधात आणि ओला उबेर कंपनी विरोधात घोषणाबाजी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींना थेट भिडणारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे नाना पटोले आहेत तरी कोण?

News Desk

Sada Sarvankar यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरे-शिंदे गटात वाद, Arvind Sawant ॲक्शन मोडमध्ये

Manasi Devkar

राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो – Amit Thackeray

News Desk