HW News Marathi
व्हिडीओ

…त्यांच्या तोंडाला कुणी आवर घालू शकत नाही; Sharad Pawar यांचा Raj Thackeray वर घणाघात

शरद पवार यांनी म्हटलंय की, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा इतिहास नीट तपासावा. सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच शरद पवार यांनी भाजपवरी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, ते मोदींच्या संदर्भात काय काय भूमिका मांडत होते, ते महाराष्ट्राने पाहिलाय, आता त्यांची बदललेली भूमिका महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे आपण पाहिलंय. राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत होतात आणि मग मध्येच येऊन एखादं लेक्चर देतात.

#SharadPawar #RajThackeray #UddhavThackeray #DevendraFadnavis #MNS #BJPMaharashtra #GudiPadwa #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; CDS बिपीन रावतही करत होते प्रवास

News Desk

“एखादी चुक एवढी मोठी नसावी की…” एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंसह शिंदेंवर टीका

News Desk

Osmanabad Rana Jagjitsinh-Padmasinh Patil | उस्मानाबादमध्ये पाटील पिता-पुत्रांचे मतदान …

Arati More