HW News Marathi
व्हिडीओ

इतकी लाचारी बरी नव्हे!- Atul Londhe यांचा Chandrakant Patil यांना टोला

सामान्य हिंदू ला मनामध्ये आनंद होणारे भाषण झाले अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबई येथे पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. त्यांचे भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण आल्याचे ते म्हणाले. शिवाय जातीय तेढ निर्माण होईल याचा विचार करूनच आजपर्यंत हिंदू दबला गेला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

#RajThackeray #AtulLondhe #ChandrakantPatil #BalThackeray #AjitPawar #SharadPawar #HasanMushrif #MNS #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar NCP | आमच्याकडे ‘गृह’खाते ‘नको’ म्हणणारीच मंडळी जास्त !

Gauri Tilekar

Gulabrao Patil Shivsena | भाजप बंडखोरीचा मला काही फरक पडणार नाही,जिंकणार मीच…

Arati More

“…म्हणून मी ‘उपमुख्यमंत्रीपद’ स्वीकारलं”; Devendra Fadnavis यांनी केला खुलासा

News Desk