HW News Marathi
व्हिडीओ

Charkop मधून धक्कादायक प्रकार उघडकीस; 2 मुलींवर चाकूने हल्ला

काल रात्री १०:३० च्या सुमारास मालाडच्या पुष्पा पार्क येथे राहणाऱ्या संजय सुर्वे व त्याच्या 2 साथीदारांनी २ मुलींवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना चारकोपच्या आनंदवन सोसायट येथे मुलीच्याचं बिल्डिंग खाली घडली आहे. कामावरून घरी जात असताना ही घटना घडली असून या हल्ल्यात दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या मालाडच्या ट्रायडेंट रुग्णालयात त्या उपचार घेत आहेत.

#Charkop #MumbaiPolice #Crime #Artist #Murder #TridentHospital #Kandivali #Rape #WomenEmpowerment #Ngo

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९ सप्टेंबरपर्यंत Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ!

Chetan Kirdat

Terrace वरून पडली पण Fire Brigade ने वाचवले प्राण !

News Desk

…जेव्हा स्वतः फडणवीसच राणेंची कुंडली मांडतात; Vinayak Raut यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

News Desk