HW News Marathi
व्हिडीओ

“मराठी भाषिकांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही”; मुख्यमंत्र्यांचं जोरदार भाषण

मुंबईत मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपूजनाच्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केल.दरम्यान ते म्हणाले ,” मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर टीका झाली होती. हे मराठी भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती. आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इंग्रजी शाळेत आणि मराठी घरात असली पाहिजे. मॉम, डॅड इकडे चालणार नाही.

#UddhavThackeray #Shivsena #Marathi #AjitPawar #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द, गृहमंत्र्यांची माहिती

Gauri Tilekar

Sharad Pawar | राणा जगजितसिंह म्हणजे बालबुद्धी..शरद पवारांची टिका

Arati More

राज्यपालांच्या विरोधात ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar आक्रमक

News Desk