HW News Marathi
व्हिडीओ

..याचा अर्थ मोठं षडयंत्र रचलंय-Nana Patole यांचा मोठा दावा

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग लाभलेला आहे आणि म्हणून अशा प्रकरणावर काँग्रेसला आणि नाना पटोलेला बदनाम करण्याचे षड्यंत्र या पद्धतीने सुरू झाला. केंद्रीय पोलिस दलाचा वापर करणे याचा अर्थ मोठा षड्यंत्र येथे झालेला आहे हे लपवता येणार नाही असा देखील आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

#NanaPatole #Congress #SharadPawar #DevendraFadnavis #CentralAgencies #ED #CBI #IncomeTax #Maharashtra #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा! रेणु शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

News Desk

डोंबिवलीत स्वर्गीय Anand Dighe यांच्या भव्य होर्डिंगवर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी.

News Desk

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | मला कळावं म्हणून फडणवीसांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत लिहीलायं…

Arati More