HW News Marathi
व्हिडीओ

BJPचे 26 आमदार आमच्या संपर्कात”; Amol Mitkari यांचा दावा

राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सोशल मीडियात सर्वसामान्य नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत असताना लोकप्रतिनिधींनीही या निर्णयावर भाष्य केलं.

#AmolMitkari #JitendraAwhad #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #NCP #ShivSena #Congress #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol Kolhe vs Shivajirao Patil | माझा पराभव फक्त छत्रपती संभाजींच्या प्रतिमेमुळे..

Arati More

खडसे भाजपला पुन्हा मोठा धक्का देणार ? ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर ? 

News Desk

Kyasanur Forest Disease | कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर माकडतापाचं संकट, काय आहे माकडताप?

swarit