HW News Marathi
व्हिडीओ

वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबेजोगाईतील योगेश्वरी देवस्थानालाही स्फोट घडवण्याची धमकी! प्रकरण काय?

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या परळी वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसांपूर्वीच धमकीचे पत्र आले होते. “५० लाख रुपये द्या, अन्यथा मंदिर RDXने उडवून टाकू”, अशी धमकी दिल्यानंतर पुन्हा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र आले असून मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानांना धमकीचे पत्र देणारा कोण? पोलिसांनी लवकरात लवकर त्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #Parali #Ambejogai #BeedPolice #CrimeNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेमागील कारण काय ?

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ त्रिसूत्रीचा महाविकासआघाडीला झटका बसणार ?

News Desk

“३० वर्षांत काही झालं नाही, तर आता…” भाजपविरोधात उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी

News Desk