HW News Marathi
व्हिडीओ

मी त्यांना रडवण्यासाठी आलोय; Sunil Shelke यांची राज्य सरकारवर बोचरी टीका

सुनील शेळके यांनी आपला एक प्रश्न लक्षवेधीमध्ये घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र तो प्रश्न लक्षवेळीमध्ये न घेतल्याने शेळकेंनी आपली नाराजी सभागृहामध्ये बोलून दाखवली. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.

#SunilShelke #AjitPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #JayantPatil #Assembly #Maharashtra #BJP #NCP #ShivSena #Congress #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा मला आनंद” – Rutuja Latke

News Desk

शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? काँग्रेसची गळ?

News Desk

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar