HW News Marathi
व्हिडीओ

बीड राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर! मुंडेंचे निकटवर्तीय BajrangSonwane यांना डावललं,कार्यकर्ते नाराज

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नाराज गटान डोकं वर काढलं आहे आणि ह्याच कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांना डावलून त्यांच्या जागी दोनच दिवसापूर्वी झालेली राजेश्वर चव्हाण यांची निवड.

#SharadPawar #BajrangSonwane #DhananjayMunde #BeedNCP #MaharashtraPolitics #Beed #NCP #BeedNagarPanchayat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय आहे ‘हिजाब’चं राजकारण?; सुरुवात कुठून आणि घडतंय काय?

News Desk

Devendra Fadnavis पोहोचले बालेकिल्ल्यात; Nagpur मधून दिल्या जनतेला शुभेच्छा

News Desk

कसा झाला Ajit Pawar यांचा जरंडेश्वर घोटाळा? Kirit Somaiya यांनी केली उकल

News Desk