HW News Marathi
व्हिडीओ

‘नारी से नारायणी तक’; पंतप्रधानांच्या या प्रवासावर आमचं योगदान व्हावं – Sudhir Mungantiwar

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी HW मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना शुभेच्छा देताना स्त्रियांच्या सहनशीलतेचं, त्यांच्या कर्तृत्ववाचं कौतुक केलं आहे. तसेच मुनगंटीवार हे अर्थमंत्री असतानाचे त्यांचे काही अनुभव आणि त्यांचे कार्य त्यांनी यानिमित्ताने नमूद केले आहे.

#SudhirMungantiwar #BJP #WomensDay #PMModi #Mumbai #InternationalWomensDay #NarendraModi #BudgetSession2022 #MVA #Adhiveshan #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan

पुण्याची चिंता वाढली ! दर ९ टेस्ट्समध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह

Gauri Tilekar

Narendra Modis Swearing Ceremony | मुंबईकरांना शपथविधीची भव्यता अनुभवता यावी म्हणून…

News Desk