HW News Marathi
व्हिडीओ

बिहार मध्ये झालेल्या रेलरोको आंदोलन प्रकरणी Khan Sir वर गुन्हा दखल

“रेल्वे भरती बोर्डातील नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीसाठीची भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेच्या निकालाविरोधात उमेदवारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे. त्यात गया येथे बुधवारी एक पॅसेंजर ट्रेन पेटवून देण्याचा प्रकारही घडला. यामुळे खळबळ उडाली असतानाच आता कारवाईचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने चर्चेत आलेले पाटण्यातील शिक्षक आणि युट्युबर खान सर यांच्यासह अनेक कोचिंग क्लासेसवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

#KhanSir #Patna #Bihar #RRBNTPC #UP #RRBExam #StudentsProtest #Youtuber #FIR #Bihar #RRBNTPC #RailwayProtest #StudentProtest #RRBNTPCProtest #GayaRailwayStation #RRB_NTPC #Gaya #FIROnKhanSir #NTPC #RailwayBoard #PatnaPolice #BiharPolice #StudentsProtest #BiharNews #NTPC_Result #RRBNTPCStudents

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्याआधीच बाळासाहेबांनी गाजवलेल्या मैदानावर Eknath Shinde यांची सभा

Manasi Devkar

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

News Desk

Radhakrishn Vikhe, Harshvardhan Patil | विखेंचा आणि दोन्ही पाटलांचा पक्षवापसीचा ‘सेफ प्लॅन’ ..

Arati More