Pankaja Munde BJP | आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा !
गेली ७० वर्षे सत्तेत असतांना कॉंग्रेस – राष्ट्रवादीने धनगर आरक्षणावरून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे.मात्र धनगर समाजासाठी आरक्षणाच्या दृष्टीने काहीच केले नाही.पण आम्ही ते करून...