HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Bondre | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर ?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविकांत तुपकरांसह २५ जणांचा जामीन मंजूर

Manasi Devkar

“ये तो बस झांकी है..”; बीडमध्ये वर्चस्व राखल्यानंतर Pankaja Munde यांचा इशारा, Dhananjay Munde यांना दणका

News Desk

इतर नेत्यांच्या सभेला माणसं जमा करावी लागतात; 16 अटी शर्तींवर नांदगावकरांची प्रतिक्रिया

News Desk