बोगस मतदानाची शक्यता ?
उल्हासनगरातील मतदार यादयांत दुबार,स्थलांतरित मतदारांचा भरणा ! गौतम वाघ उल्हासनगर-21 फेब्रुवारीला उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.त्यानुषंघाने मतदार यादया जाहीर झाल्या आहेत.त्यात दुबार,स्थलांतरित,हयात नसलेल्या मतदारांच्या...