मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
मुंबई प्रत्येक कुटुंबाला ७०० लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी मोफत देण्यात येणार, तलावांची क्षमता वाढवण्यात येणार यासारख्या मुद्दयांचा समावेश असलेला जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केला....