संविधान वाचविण्यासाठी संविधान सन्मान यात्रेचे नियोजन, पहा सविस्तर…
देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकांनी २ आॅक्टोबर पासून दांडी येथून संविधान सन्मान यात्रा काढली आहे. या संविधान सन्मान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला मुंबईतून सुरुवात झाली. मुंबईतील...