HW News Marathi
व्हिडीओ

नवशक्ति : महिला उद्योगिनींचे प्रेरणास्थान, मीनल मोहाडीकर

आम्ही उद्योगिनी हि महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देणारी संस्था आहे. संस्थेच्या वतीने मुंबईतील विविध उपनगरांत तसेच नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरीसह, गोवा व दुबईतही महिला उद्योजकांच्या शाखा विस्तारित झाल्या आहेत. त्यामुळे समाजामध्ये महिलासांठी प्रेरणादायी काम करणारे ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ महिलांसाठी प्रेरक ठरले आहे. ‘जिद्द तुमची, साथ आमची.. आम्ही उद्योगिनी’ हे संस्थेचे घोषवाक्य आहे. लाखो महिलांना स्वबळावर उद्योजक होण्याचे सामर्थ्य देणारी संस्था आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या मीनल मोहाडीकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त एच.डब्ल्यू. मराठी शी केलेली ही खास बातचीत…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला सभागृहात जायला देत नाहीत, मोगलाई आहे काय ?” धनगर आरक्षणावरून पडळकर आक्रमक

News Desk

सतेज पाटलांचं नशीब चमकणार ? महाराष्ट्रात कॅबिनेटची संधी मिळण्याची शक्यता?

News Desk

दुष्काळाच्या प्रश्नावरुन धनंजय मुंडे विधानपरिषदेत आक्रमक

Atul Chavan