HW News Marathi

Category : राजकारण

राजकारण

Featured केंद्राकडून एकनाथ शिंदेंना ‘झेड’ प्लस सुरक्षा

Aprna
मुंबई | तब्बल 10 दिवसांनंतर शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे हे आज (30 जून) मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे....
राजकारण

Featured अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

Aprna
मुंबई | राज्यात गेल्या दहा दिवसांपासून राजकीय सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल (29 जून) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे...
राजकारण

Featured “एखादा माणूस ‘ज्या’ दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो…”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची टीका

Aprna
मुंबई | “एखादा माणूस ज्या दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो,” असे ट्वीट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
राजकारण

Featured “तुम्ही तिकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा,” राऊतांचा शिंदे गटाला टोला

Aprna
मुंबई | शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करून दाखवला आहे. तुम्ही तिकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेता एकनाथ शिंदे...
राजकारण

Featured एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाऊन घेणार आशीर्वाद

Aprna
मुंबई। शिवसेनेचे  बंडखोर नेता एकनाथ शिंदे हे आज मुंबईत परतणार आहेत. शिंदे हे आज (३०जून) मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला...
राजकारण

Featured महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

Aprna
मुंबई। विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता...
राजकारण

Featured मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अन् इकडे भाजपचे सेलिब्रेशन सुरू

Aprna
मुंबई |  गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं राज्यातील सत्तासंघर्षाचं नाट्य आता अखेर संपुष्टात आलं आहे. एकनाथ शिंदे गटाने पक्षाविरोधात केलल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात...
राजकारण

Featured मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

Aprna
मुंबई | “मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास...
राजकारण

Featured ‘मविआ’ सरकारला मोठा धक्का! उद्या बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna
मुंबई | महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी होणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बहुमत चाचणी स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.  शिवसेनेने बहुमत...
राजकारण

Featured २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

Aprna
मुंबई | पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य...