स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र
उत्तम बाबळे नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘भाषांतर :सिध्दांत आणि व्यवहार’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्त्राचे आयोजन करण्यात आले आहे. २० आणि २१ मार्च...