HW News Marathi

Category : Uncategorized

Uncategorized

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार ” योजना.

News Desk
6० टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी सन २०१६-१७ पासून राज्य शासनाने सुरु केली ही योजना उत्तम बाबळे नांदेड :- इयत्ता...
Uncategorized

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk
उत्तम बाबळे नांदेड : – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची एम.फिल.ची प्रवेशपूर्व परीक्षा यापूर्वी रविवार, दि.२६ फेब्रुवारी, २०१७ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरील दिवशी...
Uncategorized

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk
भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी आणि या संबंधानी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण...
Uncategorized

अमरावती शेतकऱ्याच्या मुलाची इंडियन नॅशनल क्रिकेट टीममध्ये निवड

News Desk
अमरावती जिल्हयातील अ-हाड –कु-हाड गावातील शेतक-याच्या मुलाची भारताच्या इंडियन नॅशनल अंडर 10 क्रिकेट टीममध्ये निवड झाली. भारतातील 800 क्रिकेट खेळणा-यां मुलांची चाचणी घेण्यात आली. यात...
Uncategorized

महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर – नितीन गडकरी

News Desk
नवी दिल्ली : भारतमाला योजनेअंतर्गत देशात 44 आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार आहेत. यातील 12 कॉरिडोर महाराष्टातून जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी...
Uncategorized

झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk
नवी दिल्ली – मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झकीर नाईक याच्यांविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने गुरुवारी स्पेशल कोर्टामध्ये नाईकविरोधातील...
Uncategorized

भाजपमध्ये बॅचलर लोकांना भवितव्य

News Desk
रांची (वृत्तसंस्था): अविवाहितांना भाजपमध्ये चांगले भविष्य असल्याचे छत्तीसगढचे क्रीडा मंत्री भय्या लाल रजवाडे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण देत रजवाडेंनी हे विधान केले....
Uncategorized

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम: शिवसेना

News Desk
मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये झंझावती प्रचार सुरू केला आहे. राहुल यांच्यामध्ये ‘दम’ आहे आणि ते देशाचे नेतृत्व करण्यात...
Uncategorized

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

News Desk
मुंबई: केंद्रातील मोदी सरकारलाही विरोधकांची गरज नसून ते स्वत:च्या चुकांमुळे खड्ड्यात जातील, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. गुजरातच्या निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्ष प्रबळ...
Uncategorized

सुषमा स्वराज पुढच्या पंतप्रधान ?

News Desk
सुजीत नायर २०१९ साली होणाऱ्या लोकसभेची तयारी भाजपने आत्ता पासूनच सुरू केली आहे. ३८० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र सध्याची स्थिती पहाता...