HW News Marathi
क्राइम

मोक्ष नव्हे महिलांच लक्ष,भोंदू बाबावर लैंगिक छळचा गुन्हा दाखल

मुंबई- मोक्ष मिळवून देण्याच्या बाहण्याने आलेल्या महिलांचा लैगिंक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शिवडी येथून एकास अटक करण्यात आले. शिवराम राऊत असे या बाबाचे नाव आहे. मोक्ष मिळवून देण्याच्या बहाण्याने हा योगगुरु महिलांशी जवळीक करत होता. याविरोधात काही महिलांनी लैंगिक छळाची तक्रार केली. शिवडीतल्या प्रबोधनकार ठाकरे हॉलमध्ये दर रविवारी शिवराम राऊत हा योगा क्लास चालवत होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशियन महिलेची भर रस्त्यात छेडछाड

News Desk

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Aprna

Pune Wall Collapse : १४ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

News Desk