HW News Marathi
क्राइम

दुस-या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीवर हल्ला

नंदुरबार जेलसिंगपाडा येथे पत्नी असता दुसरे लग्न करण्यासाठी बाईला घरात आणल्याने पहिल्या पत्नीसोबद वाद घालून काचेच्या ग्लासने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्य़ाची घटना समोर आली आहे. फत्तेसिंग नारसिंग पवार असे पती आरोपीचे नाव आहे. यप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फत्तेसिंग याला दुसरा लग्न करायचे असल्याने त्याने दुस-या महिलेला घरात आणले असता त्याची पत्नी वंदना पवार हिने पती फत्तेसिंग याला जाब विचारला आणि दुस-या महिलेसोबत लग्नाला विरोध केला. यावेळी फत्तेसिंग याने वंदनाला घरातून निघून जाण्याचे सांगितले, नाही गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या धमकील न घाबरतच राहिली.

याचा राग आल्याने फत्तेसिंग याने घरातील काचेचा ग्लास वंदनाबाई हिच्या डोक्याच्या मागे फोडून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दुस-या दिवशी वंदनाने दुस-या दिवशीत धडगाव पोलीस ठाण्यात पती फत्तेसिंग पावरा याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तापस करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माळाकोळीच्या शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कार्यवाही

News Desk

उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुखाला अटक

News Desk

बुलडाणा अर्बनच्या कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष रुपयांचा अपहार

News Desk