HW News Marathi
क्राइम

ती बाहेर येताच शेजारी शिक्षक झाला जागा, आणि तिचा तोंड दाबून केला बलात्कार

सपोटरा येथे एका शिक्षकाने शेजारच्या महिलेवर बलात्कार केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक रूपसिंह मीणा असे नाव आहे.

सोमवारी पहाटे महिला गुरांनी चारापाणी करण्यासाठी घराबाहेर असलेल्या भुशाच्या कम-यात गेली असता शेजारी राहणा-या शिक्षक रूपसिंह मीणा याने येऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. दोघांमधील झटापटीत नराधमाची पकड सैल झाल्यावर पीडिता जोरात ओरडली.

– तिचा आवाज ऐकून नवरा खोलीबाहेर आला, तेव्हा नराधम रूपसिंह त्याच्या पत्नीवर बलात्कार करत असलेला आढळला. त्या पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. य़ाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्यात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

News Desk

नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी तिघेजण दोषी

News Desk

अलिगड पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर

swarit