HW News Marathi
मनोरंजन

निवेदिता सराफ दिसणार ‘केसरीनंदन’ या मालिकेत

मुंबई | गेली अनेक वर्ष चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात अधिराज्य करणारी अभिनेत्री जिने रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आशा अभिनेत्री निवेदिता सराफ पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ.कलर्स हिंदी वाहिनीवरील ‘केसरीनंदन’ या मालिकेत रानीदेवी या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दोन वर्ष एका मराठी मालिकेत काम केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या माध्यमातून निवेदिता सराफ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्त्रियांचे विश्व चूल आणि मूल इतकेच मर्यादित ठेवणाऱ्या समाजातली एका पेहलवानाची छोटी मुलगी एक भव्य स्वप्न पहाते आणि भविष्यात महिला कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळवत, ते स्वप्न सत्यात उतरवते. त्या मुलीचा संघर्ष ‘केसरीनंदन’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित होणार नाही

News Desk

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून मनमोहक डुडल

News Desk

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय

News Desk