HW News Marathi
देश / विदेश

इस्रोचा नवीन इतिहास – अंतराळात भारताचे १०० उपग्रह

श्रीहरीकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने नवीन इतिहास रचला आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी इस्रोने पीएसएलव्ही सी – ४० मधून कार्टोसॅट-२चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यासोबत इतर ३० उपग्रह अंतराळात सोडले.

या प्रक्षेपणाचे वैशिष्ट म्हणजे इस्रोकडून अंतराळात सोडण्यात आलेला हा १००वा भारतीय उपग्रह आहे. भारताचा कार्टोसॅट-२ सोबत इस्रोने एक मायक्रो आणि नॅनो उपग्रहासोबत सहा अन्य देशाचे २५ उपग्रह आहेत.

भारतासाठी आजची मोहीम महत्त्वाची होती. कारण गेल्या वर्षी इस्रोचे पीएसएलव्ही सी-३९ हे मिशन अपयशी ठरले होते. इस्रो पुन्हा कंबर कसून कामाला सुरुवात करुन कार्टोसॅट-२ तयार केला. याआधी भारताने तब्बल १०४ उपग्रह सोडून विश्वविक्रम केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १० दहशतवाद्यांना अटक

News Desk

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

एवढ्या उंचीवर गेलात की, पायाखालची जमीन दिसणे बंद झाले !

News Desk