HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

पुणे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विकासाचा लेखा जोखा मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला विदर्भातून आजपासून (९ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आलेली आहे.

शिवनेरीवरुन ५ ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रे सुरुवात झाली असून त्यानंतर दुसरा टप्पा संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील समाधीचे दर्शन घेवून सुरू करण्यात आला होता. शिवस्वराज्यच्या दोन्ही टप्प्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता तिचा तिसरा टप्पा ९ ते ११ सप्टेंबरपर्यंत चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा – गोंदिया, नागपूर याठिकाणी जाहीर सभा घेवून होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे भोसले ५ सप्टेंबरला करणार भाजप प्रवेश

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुखांची भेट

News Desk

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या !

News Desk