HW News Marathi
Covid-19

अमिताभ -अभिषेकनंतर ऐश्वर्या आणि आराध्या बच्चनलाही कोरोना,बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात !

मुंबई | बाॅलिवूडमधील बच्चन कुटुंबाच्या चिंतेत भर पडली आहे . अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन हिलासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.यासंदर्भातील अधिकृत माहिती राज्यातले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे. मात्र आता बच्चन कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण पसरलं आहे.अमिताभ यांचे राहते घर जलसा हे कटेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि तो परिसर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सॅनिटाईझ केला आहे.

https://twitter.com/rajeshtope11/status/1282244497792000002?s=21

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी

News Desk

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk

पतंजलीच्या ‘कोरोनील’मुळे रामदेव बाबांसह अन्य ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

News Desk