HW News Marathi
महाराष्ट्र

तलावात कार बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू

नाशिक : त्र्यंबकेश्वर जवळील बिल्वतीर्थ तलावात अल्टो कार बुडून बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश भांगरे आणि मुलगा सूरज भांगरेंचा अशी मृतांची नावे आहेत. अल्टो कारने दोन मुलांसह त्र्यंबकला फिरायला गेले असता वळणाच्या रस्त्यावर टर्न घेताना कार तलावात कोसळली. कार चालवत असलेला मोठा मुलगा विशाल भांगरे यात सुदैवाने बचावला. जवळपास एक तासाच्या बचावकार्यानंतर गावकऱ्यांना कार बाहेर काढण्यात यश आलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर भाजपसमोर महाविकासआघाडीचा निभावही लागणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

News Desk

Jayant Patil HW Exclusive : भाजपच्या नेते मंडळींना ‘कोरोना’पेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते !

News Desk

राज्यातील पुरग्रस्तांना अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये रोख

News Desk