HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीत गॅगवारमधून शकील मकानदारची हत्या 13 जणांनी केला हल्ला

सांगली येथील इंदरानगर परिसरात भरदिवसा 13 जणांनी शकील मकानदार नावाच्या तरूणावर तलावरी आणि कोयत्याने हल्ला करून पसार झाले आहेेत..या घटनेत शकीलचा जागीच मृत्यू झाला. असून ही घटना पाच वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांतदादा मला विकावं लागलं असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठंय हे मला ठाऊक आहे”

News Desk

नारायण राणे दिल्लीला रवाना! नेमकं काय कारण?

News Desk

तीन तलाक कायद्याच्या विरोधात जिल्हाअधिकारी कार्यलयावर मोर्चा

swarit