HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक बातमी ! आज मुंबईत ७७ नवे रुग्ण, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई | महाराष्ट्रातील मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक आहे. मुंबई हे जणून कोरोनाचे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. गेल्या आठवड्याभराच्या तुलनेत आज (१७ एप्रिल) मुंबईक कोरोना रुग्णांचा ७७ वर आला आहे. ही मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येतील मोठी घट मानली जात असून मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. यामुळे आज मुंबईत करोनाबांधीत रुग्णांची संख्या २ हजार १२० इतकी झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे १२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी (१५ एप्रिल) १८३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर गुरुवारी (१६ एप्रिल) १०७ नवीन रुग्ण आढळून आले. तर आज मुंबईत चक्क ७७ नवे रुग्ण आढळून आले. मुंबईत गेल्या २४ तासांत ५ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यातील तीन रुग्णांना दीर्घकालीन आजार होता तर दोन रुग्ण वयोवृद्ध होते. कोरोनाचा लक्षणे असलेले २०१ नवीन रुग्ण आज विविध रुग्णालयांत दाखल झाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केले” – नवाब मलिक

News Desk

“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?”, शेळकेंचा पलटवार

News Desk

‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहितीय’, क्रांतीने शेअर केली खास पोस्ट

News Desk