HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतरही राज्यातील भारनियमन बंद राहणार

मुंबई | राज्यात दिवाळीदरम्यान भारनियमन बंद करण्यात आले होते. यामुळे सामन्यांची होणारी मोठी गैरसोय टळली होती. आता दिवाळी नंतरही राज्यातील कोळशाची तूट भरून निघाली असल्याने आता भारनियमन बंदच राहणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

राज्यातील कोळशाच्या टंचाईमुळे लोकांना ऑक्टोबर महिन्यात देखील भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, ‘राज्यातील वीजकेंद्रांमध्ये आता कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवाळीत बंद करण्यात आलेले भारनियमन आता पुन्हा सुरू करण्यात येणार नाही’, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे – विखे पाटील

News Desk

#Coronavirus :आठवडाभरात १५०० बेड असलेले ‘विलगीकरण कक्ष’ कार्यान्वित होणार !

swarit

जळगाव : जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

News Desk

भारताची शांततेच्या मुद्यांवरून पहिल्यांदा तालिबानसोबत चर्चा

News Desk

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk