HW News Marathi
महाराष्ट्र

गृह विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज; गृहमंत्री आणि शरद पवारांची बैठक

मुंबई | राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद लिमये यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेटीसाठी गेले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. या भेटीदरम्यान गृह विभागाच्या कामकाजावर चर्चा होणार असल्याची माहिती होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृह विभागाच्या कामावर नाराज असल्यानंतर ही बैठक घेण्यात आली आहे. नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्बवरील गृह मत्र्यांच्या उत्तरावर मुख्यमंत्री नाराज होते. या बैठकीसाठी मुंबई आयुक्त संजय पांडे देखील पोहोचले आहेत. या बैठकीत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरी पायतानाच्या प्रसादानंतरही एखादी विकृत व्यक्ती…! मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

News Desk

दिवाळीनंतरही राज्यातील भारनियमन बंद राहणार

Gauri Tilekar

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत MPSC’कडे पाठवा, अजित पवारांचे आदेश

News Desk