HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना २ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई | कणकवली दिवाणी न्यायालयाकडून भाजपचे नेते नितेश राणे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांना कणकवली पोलिसांनी स्टेशनमध्ये नेहण्यात आले. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा”   

News Desk

मशिदीवरील भोंगे लावण्यास परवानगी द्या, AISJU संघटनेचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

Aprna

पाझर तलाव फुटल्याने 30 हेक्टरवरील पिकासह जमिनीही गेल्या खरडून

Aprna