HW News Marathi
व्हिडीओ

Wine विक्रीबाबत ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर Sharad Pawar म्हणाले…

किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट आणि विविध पद्धतीच्या चर्चा झाल्या. दरम्यान, याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची यावर प्रतिक्रिया आली आहे. ते नेमकं काय म्हणतायत? पाहूया

#SharadPawar #UddhavThackeray #ThackerayGovernment #Wine #DevendraFadnavis #SanjayRaut #MVA #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वेश्यांना द्यायच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना…”, Raut यांचं नाव घेत Fadnavis यांची बोचरी टीका |

News Desk

फॉक्सकॉन गुजरातला आणि पॉपकॉन…’, Jitendra Awhad सभागृहात आक्रमक

News Desk

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk