HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक सुरू, महत्त्वपूर्ण निर्णयांची शक्यता

मुंबई। राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (१४ एप्रिल) मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात सुरू आहे. या बैठकीत राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाचे निर्णय ह्याचे आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर आरोग्य मंत्री राजेश टोपे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह, संबधित विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही, शरद पवारांचं भाष्य!

News Desk

सुनील तटकरेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’

News Desk

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल

News Desk