HW News Marathi
महाराष्ट्र

कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई | वाधवान कुटुंबाने लॉकडाऊनचे सर्व नियम मोडत प्रवास केला होता. दरम्यान, त्यांना या प्रवासाची परवानगी गृह मंत्रालयातील विशेष सचिव अमिताभ गुप्ता याांनी दिली होती. याच वाधवान कुटुंबीतील कपिल वाधवान आणि २२ जणांवर साताऱ्यातील महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कलम १८८, २९६, २७०, ३४ यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाधवान कुचुंबावर येस बॅंकेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामूळे त्यांना परवानगी शिवा कोठेही जाण्यास मनाई आहे. त्यातची कोरोनामूळे लॉकडाऊन असल्याकारणाने कुठेही जाण्यास बंदी आहे. परंतू, लॉकडाऊनचा काळ हा सुट्टीचा काळ असल्यासारखा त्यांनी गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांच्याकडून परवानगीचे पत्र मिळवत २३ जणांसह महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेले. सध्या या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करुणा शर्माच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर तातडीने धनंजय मुंडेंचा नवा खुलासा

News Desk

होय कर्जमाफीची घाई केली…त्यामुळेच चूका !

News Desk

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

News Desk