HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : विधानसभा निवडणुकीतील विजयी आमदारांची संपूर्ण यादी

मुंबई। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागला आहे. यात भाजपला १०३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ५० जागा मिळाल्या आहेत.भाजपचे २२० चा दावा करणाऱ्या भाजपची १६० जागांपर्यंत पोहोचण्यासाठीही दमछाक झाली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगाभरती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार शिवसेना-भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले.

मुंबईमधील नवनिर्वाचित आमदार

कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप

धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस

भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना

मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप

माहिम – सदा सरवणकर, शिवसेना,

मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस

वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस

वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना

शिवडी – अजय चौधरी, शिवसेना

सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप

अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप

अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना

अणुशक्ती नगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी

कलिना – संजय पोतनीस, शिवसेना

कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप

कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना

गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप

घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप

घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप

चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना

चारकोप – योगेश सागर, भाजप

चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना

जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर

दहिसर – मनिषा चौधरी, भाजप

दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना

बोरीवली – सुनील राणे, भाजप

भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना

मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना

मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा

मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस

मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप

वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप

वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप

वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस

विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना

विले पार्ले – पराग अळवणी, भाजप

पश्चिम महाराष्ट्रमधील नवनिर्वाचित आमदार

पुणे नवनिर्वाचित आमदार

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्

इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

कसबा – मुक्ता टिळक, भाजप

कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप

खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप

खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी

चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप

जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी

दौंड – राहुल कुल, भाजप

पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप

पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी

पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप

पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस

बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी

भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस

भोसरी – महेश लांडगे, भाजप

मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी

वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी

शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी

शिवाजीनगर – अनिल शिरोळे, भाजप

हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूरमधील नवनिर्वाचित आमदार

इचलकरंजी – प्रकाश आवडे, अपक्ष

करवीर – पी एन पाटील, काँग्रेस

कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस

कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस

चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी

राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना

शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष

हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस

शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगलीमधील नवनिर्वाचित आमदार

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी

खानापूर – अनिलभाऊ बाबर, शिवसेना

तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी

पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस

मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप

शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी

सांगली – धनंजय गाडगीळ, भाजप

जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारामधील नवनिर्वाचित आमदार

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना

पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना

फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी

माण – जयकुमार गोरे, भाजप

वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी

सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूरमधील नवनिर्वाचित आमदार

अक्कलकोट – सचिन शेट्टी

करमाळा – संजय शिंदे अपक्ष

पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी

बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष

माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी

माळशिरस -राम सातपुते, भाजप-रिपाइं

मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी

सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना

सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप

सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप

सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

अहमदनगरमधील नवनिर्वाचित आमदार

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी

अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी

कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी

कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी

नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष

राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप

शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप

श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप

श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस

संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस

पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र नवनिर्वाचित आमदार

नाशिकनवनिर्वाचित आमदार

इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस

कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय

चांदवड – राहुल अहेर, भाजप

दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी

देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी

नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना

नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप

नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप

नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप

निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी

बागलाण – दिलीप बोरसे, भाजप

मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना

मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम

येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी

सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळेनवनिर्वाचित आमदार

साक्री – मंजुळा गावित, अपक्ष

धुळे ग्रामीण – कुणालबाबा पाटील, काँग्रेस

धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम

शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप

शिरपूर – काशिराम पवार, भाजप

नंदुरबारनवनिर्वाचित आमदार

अक्कलकुवा – केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;

शहादा – राजेश पाडवी, भाजप

नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप

नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगावनवनिर्वाचित आमदार

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी

एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना

चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप

चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना

जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना

जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप

जामनेर – गिरीश महाजन, भाजप

पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना

भुसावळ – संजय सावकारे, भाजप

मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष

रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस

विदर्भनवनिर्वाचित आमदार

बुलडाणा नवनिर्वाचित आमदार

खामगाव – आकाश फुंडकर, भाजप

चिखली – श्वेता महाले, भाजप

जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप

बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना

मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस

मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना

सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला नवनिर्वाचित आमदार

अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप

अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप

अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप

बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी

मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप

वाशिम नवनिर्वाचित आमदार

कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप

रिसोड – अमित झनक, काँग्रेस

वाशिम – लखन मलिक, भाजप

अमरावती नवनिर्वाचित आमदार

अचलपूर – बच्चू कडू, प्रहार

अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस

तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस

दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस

धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप

बडनेरा – रवी राणा, अपक्ष

मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार

मोर्शी – देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

वर्धा नवनिर्वाचित आमदार

आर्वी – दादाराव केचे, भाजप

देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस

हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप

वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर नवनिर्वाचित आमदार

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी

सावनेर – केदार छत्रपाल, काँग्रेस

हिंगणा – समीर मेघे, भाजप

उमरेड – राजू पारवे, काँग्रेस

नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस

नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, भाजप

नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप

नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस

नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस

कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस

रामटेक – आशिष पेंडम, अपक्ष

भंडारा नवनिर्वाचित आमदार

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी

भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप

साकोली – नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया नवनिर्वाचित आमदार

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी

तिरोरा – विजय रहांगडले, भाजप

गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप

आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली नवनिर्वाचित आमदार

आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप

गडचिरोली – देवराव होली, भाजप

अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर नवनिर्वाचित आमदार

चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष

चिमूर – बंटी भांदडिया, भाजप

बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप

ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस

राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस

वरोरा – सुरेश धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ नवनिर्वाचित आमदार

वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप

राळेगाव – अशोक वोईके, भाजप

यवतमाळ – मदन येरावार, भाजप

दिग्रस – संजय राठोड, शिवसेना

आर्णी – संदीप धुर्वे, भाजप

पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी

उमरखेड – नामदेव सासणे, भाजप

मराठवाडा नवनिर्वाचित आमदार

औरंगाबाद नवनिर्वाचित आमदार

औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना

औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप

औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना

कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना

गंगापूर – प्रशांत बंब, भाजप

पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना

फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप

वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना

सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली नवनिर्वाचित आमदार

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी

कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना

हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप

परभणी नवनिर्वाचित आमदार

जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप

परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना

गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप

पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना नवनिर्वाचित आमदार

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप

घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी

जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस

बदनापूर – नारायण कुचे, भाजप

भोकरदन – संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद नवनिर्वाचित आमदार

उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना

तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील, भाजप

उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना

परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड नवनिर्वाचित आमदार

किनवट – भिमराव केराम, भाजप

देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस

नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना

नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस

नायगाव – राजेश पवार, भाजप

भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस

मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप

लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप

हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस

लातूर नवनिर्वाचित आमदार

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी

उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी

औसा – अभिमन्यू पवार, भाजप

निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप

लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस

लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

बीड नवनिर्वाचित आमदार

गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप

परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी

केज – नमिता मुंदडा, भाजप

बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी

आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna

राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक

News Desk

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk