HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आज वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक !

मुंबई | कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक मंगळवारी (१६ जुलै) दुपारी ३ वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर आगामी विधानसभा निवडणुकांचा अनुषंगाने ही संयुक्त बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे, जयंत पाटील यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले. “बाळासाहेब थोरात हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य येईल”, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात दरीत बस कोसळली

News Desk

देवस्थानची जमीन हडपल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर निशाणा

News Desk

पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण

अपर्णा गोतपागर